युट्यूबरने 7 मिनिटात कंपनी काढून कमावली मस्कपेक्षा दुप्पट संपत्ती - R

Breaking

Friday, February 18, 2022

युट्यूबरने 7 मिनिटात कंपनी काढून कमावली मस्कपेक्षा दुप्पट संपत्ती

 



युनायटेड किंगडम मधील एक युट्यूबर (YouTuber) तब्बल सात मिनिटे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) बनला होता. त्याची एकूण संपत्ती जवळापास एलन मस्कपेक्षा (Elon Musk) दुप्पट होती. या अवलिया युट्यूबरचं (Max Fosh) नाव आहे मॅक्स फॉश. त्याचे युट्यूबवर 6 लाख फॉलोवर्स आहेत. त्याने हा कारनामा कसा केला हे सांगणाला एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला. त्याला त्याने एलन माझ्याकडे ये असे डिस्किप्शन देखील दिले होते. (YouTuber Max Fosh claims that he became the world richest person for 7 minutes)

Pages