स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे, नगरपंचायत अकोले. - R

Breaking

Friday, February 25, 2022

स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे, नगरपंचायत अकोले.

अकोले नगरपंचायत अकोले स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे या उक्तीनुसार खरोखर आपले कार्य बजावत आहे शहरात ठिकाणी ओला कचरा सुखा कचरा गोळा करून कर्मचारी आपले कार्य व्यवस्थित रित्या पार पडतात ठीक ठिकाणी घंटेचा आवाज देऊन कचरा गाडी आली हे दर्शवतात . जमा झालेला सर्व कचऱ्याचे विल्हेवाट लावतात.

Pages