सध्या सेवेत असलेले सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ मुख्याध्यापक व शिक्षक शाळेत कुठलाही शालेय कार्यक्रम असल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचित केले जाते. सर्व शिक्षक एकोप्याने कार्यक्रम पार पडतात हे एक प्रकारचे कुंभेफळ शाळेसाठी वैभव ठरले आहे.
शासनाच्या शालेय पोषण आहाराची वाटप कुंभेफळ शाळेचे मुख्याध्यापक अशोक आवारी सर वाटपाचे वेळी शिक्षक सुजाता चासकर, बाळासाहेब आरोटे, राधाकिसन गुंजाळ, राजेंद्र खतोडे, अण्णासाहेब आभाळे, सुरेश चव्हाण, गायत्री गोलांडे मदतनीस मनीषा चौधरी व कविता कोल्हाळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांसमवेत रजिस्टर नुसार कुठलेही धान्याची नुसकान न होता व्यवस्थित रित्या वाटप केली तपशील दिनांक २५/०२/२००२२ नुसार फलकावर ती इयत्ता १ ते५ तांदूळ ८.८ ०० किलोग्रॅम व मुगडाळ २.१०० किलोग्रॅम मटकी२.१०० किलोग्रॅम इयत्ता सहावी ते आठवी तांदूळ१३.२०० किलोग्रॅम मुगडाळ३.२०० किलोग्रॅम मटकी३.२०० किलोग्रॅम .